Arangao | अरण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या हराळ मळ्यात जेरबंद
अरण गावात धुमाकूळ घालणारा बिबट्या हराळ मळ्यात जेरबंद नगर : दर्शक । साधारण गेले दीड वर्षपासून पासुन अरणगाव, मेहेराबाद येथिल हराळमळा व लगत सोनेवाडी परीसरात मुक्त संचार करीत असलेला नर बिबट्या अखेरीस काल दि.२९ एप्रिल रोजी पिंजऱ्यात कैद झाला.सदर पिंजरा 28 एप्रिल रोजी हराळ मळा येथे वनविभागाकडून लावण्यात आला होता. आज पिजऱ्यात बिबट्या … Read more