Drawing Competition | रचना कला महाविद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी
रचना कला महाविद्यालयाच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात साजरी १३५० विद्यार्थ्यांचा सहभाग अहमदनगर । दर्शक : दिवंगत चित्रकार ए.जी. शेकटकर संस्थापक असलेल्या रचना कला महाविद्यालयाचा २६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थी, पालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत १३५० विद्यार्थी सहभागी झाले. त्याचबरोबर शासकिय चित्रकला … Read more