Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश 15 फेब्रुवारीला होणार होता परंतु ; मुलीसाठी भाजपचा हा प्लॅन तयार
Ashok Chavan: अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता परंतु भाजपा प्रदेश कार्यालयात दुपारी अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी भाजपाच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा पक्ष प्रवेश हा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी … Read more