Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,  : मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या … Read more

Aurangabad Loksabha Election: संदीपान भुमरे सध्या २६४७६ मतांनी आघाडीवर

Aurangabad Loksabha Election: संदीपान भुमरे सध्या २६४७६ मतांनी आघाडीवर   औरंगाबादमध्ये संदीपान भुमरे १८७४७० मते पडलेली आहेत  दुसऱ्या क्रमांकावर सध्या इम्तियाझ जलील असून त्यांना १६०९९४ मते पडली आहेत  तिसऱ्या क्रमांकावर चंद्रकांत खैरे असून त्यांना सध्या ११९२४० मते पडली आहेत  संदीपान भुमरे सध्या २६४७६ मतांनी आघाडीवर आहेत 

Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे

 Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे   नागपूर : राज्यभरात महामर्गाचे जाळे तयार केले जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात आणि तिथून पुणे हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे. पुणे – अहमदनगर – संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस … Read more