Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ; पहा व्हिडीओ

Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ;  पहा व्हिडीओ  शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली. मंगळवारी बंगळुरु येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये ही कार सादर करण्यात आली. ही कार अवघ्या 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. इलेक्ट्रिक कारचे नाव Xiaomi SU7 असे आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. … Read more

Ahmednagar EICHER | सात आयशर ट्रकचे वितरण

 Ahmednagar EICHER | सात आयशर ट्रकचे  वितरण               अहमदनगर । दर्शक :    गणेशोत्सवामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहनांची विक्री होत असते. नगर मधील एमआयडीसीतील अनुराज मोटर मध्ये आज  छत्रपती जिनिंग आणि क्रॉसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला  आयशर 21 18 या सात  गाड्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी अनुराज मोटरचे संचालक व एमडी हितेन बंसल व अनुराग मोटरचा स्टाफ आणि गाड्यांचे … Read more

Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ! पहा व्हिडीओ

 Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून  पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या टाटा कर्व्हची विक्री आता भारतात सुरू झाली असून बेस पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि बेस डिझेल व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. हे दर प्रास्ताविक असून नोव्हेंबर २०२४ पासून त्यात वाढ करण्यात येणार … Read more