Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान
Award | नाजेमा बेगम नवाब शेख यांना “संघशक्ती नारी शक्ती पुरस्कार” प्रदान नगर – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने नेवासा तालुक्यातील सोनई येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सोनई नंबर चार च्या शिक्षिका ज्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे नाजेमा बेगम नवाब शेख यांना नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध कवी अशोक नायगावकर … Read more