Health Camp: नागरिक आयुर्वेदाकडे वळत आहे- आ. संग्राम जगताप

        पतंजलीच्या वतीने नवीपेठेत निशुल्क चिकित्सा शिबीर  अहमदनगर (प्रतिनिधी)-स्वामी रामदेव बाबा, आचार्य बाळकृष्ण च्या पतंजली योगपीठ च्या सहकार्याने पतंजली योगपीठ मधील प्रशिक्षित वैद्य द्वारे अहमदनगरमधील नवीपेठ येथे निशुल्क चिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले त्याचे उदघाटन आ संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.          यावेळी चंदा पारिक, पवन शेठ पारिक ,डॉक्टर … Read more