Bakery | जय जलाराम फूड्सचे नवीन एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशन
Bakery | जय जलाराम फूड्सचे नवीन एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशन अहमदनगर । दर्शक महाराष्ट्रातली पहिली शुद्ध शाकाहारी बेकरी म्हणजे जय जलाराम ती बंगाल चौकी येथील जागेत सुरू झाली आणि बेकरी पदार्थांचे वितरण येथूनच होई. त्याच जागेत आता नवी व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जुन्याशी नाते अधिक घट्ट करायचे म्हणून … Read more