Sheikh Hasina: अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला ; पहा व्हिडीओ
Sheikh Hasina: अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला Sheikh Hasina: बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनानंतर अखेर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. हसीना यांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मुख्य मागणी होती. शेख हसीना यांच्या पंतप्रधानपदाची दुसरी कारकिर्द 2009 साली सुरु झाली होती. त्या राजधानी ढाकामधून लष्कराच्या हेलिकॉप्टरनं भारतामधील सुरक्षित … Read more