NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे

 NCP | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा केला प्रसिध्द ; ५० मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे  बारामती । ६ नोव्हेंबर २०२४ :  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिध्द केला. पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा सादर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवत असलेल्या 50 मतदारसंघांसाठी वेगळा जाहीरनामा … Read more

Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आ.संग्राम जगताप यांना तयारीला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी

 Ajit Pawar | अहमदनगर शहरातून आमदार संग्राम जगताप यांना कामाला लागण्याचे आदेश ; राष्ट्रवादीचे २० उमेदवारांची पहा यादी     पुणे । दर्शक :  आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे २0 उमेदवार ठरले आहेत. विशेष म्हणजे अजित पवार हे … Read more

Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; “त्यांना” माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे

Supriya Sule: पहा व्हिडीओ ! मी शांताबाई पवारांची नात ; त्यांना माझा कार्य अहवाल पाठवणार: सुप्रिया सुळे  पुणे – राज्यातील महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाईत आज अनेक शिलेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळेच, पुण्यात सभांचा धडाका लागल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नामनिर्देशानंतर सभेत अनेक नेत्यांची भाषणं झाली. खासदार अमोल कोल्हे यांनी … Read more

Devendra Fadanvis: पहा व्हिडीओ ! वहिनींना कोणी थांबवू शकत नाही ; सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील: देवेंद्र फडणवीस पुणे :  बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास … Read more

Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

Dr Vikhe Patil College: डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालयाची रसिका लटके हीच्या उपक्रमास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक    अहमदनगर (प्रतिनिधी)  – बारामती येथे स्वयंसिद्धा युवती संमेलनामध्ये ‘माझे महाविद्यालय-आमचा उत्कृष्ट उपक्रम’ या स्पर्धेत विळद घाट येथील डॉ.विखे पाटील कृषी महाविद्यालाची कु.रसिका लटके ही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याप्रसंगी चेअरमन राजेंद्र पवार, सचिव सौ.सुनंदा पवार, इंद्रजित देशमुख, सविता व्होरा  उपस्थित होते.      … Read more