Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना

 Ahmednagar Congress: बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी अशी शहरासह महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची भावना : जिल्हाध्यक्ष किरण काळे  अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिष्टचिंतन केले. थोरात हे महाराष्ट्रातील अत्यंत संयमी, सुसंस्कृत, विकासाचे व्हिजन असणारे … Read more

Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ; व्यापाऱ्यांना केले “असे” आवाहन

 व्यापाऱ्यांना बाजारपेठ दुकाने बंद न ठेवण्याचे काँग्रेसचे आवाहन   Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर … Read more

Ahmednagar Congress: परवाना शुल्क वसुलीला काँग्रेसच्या विरोधानंतर व्यापारी संघटना देखील आक्रमक

   Ahmednagar Congress: किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची व्यापारी, दुकानदारांशी संवाद मोहीम Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी)  : मनपा हद्दीतील सुमारे ३५५ प्रकारच्या विविध दुकानदार, व्यापारी आस्थापनांकडून रुपये १५ हजारां पर्यंत व्यवसाय परवाना शुल्क आकारणीच्या निर्णयाला महासभेच्या मंजुरीनंतर प्रशासनाने प्रत्यक्ष अंमलबजावणीची तयारी सुरू केली आहे. याला शहर काँग्रेसने कडाडून विरोध केला आहे. त्यानंतर आता विविध व्यापारी संघटना देखील या विरोधात … Read more

Ahmednagar Congress: पालकमंत्री, दक्षिण खासदारांनी पंतप्रधान मोदींसह जनतेची फसवणूक केली : किरण काळे

Ahmednagar Congress: शहर जिल्हा काँग्रेसकडून जिल्हा आयुष रुग्णालयाची ईन कॅमेरा पोलखोल Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालयाची शहर जिल्हा काँग्रेसकडून ईन कॅमेरा पोलखोल करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर आरोप काँग्रेसने केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी … Read more

Ahmednagar Congress: नेहरू, गांधीं विषयी खोटी माहिती तरुण पिढीसमोर मांडण्याचा भाजपचा विकृत प्रयत्न – किरण काळे

 Ahmednagar Congress: पं.नेहरू – गांधी जयंती सप्ताहाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजन    प्रतिनिधी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आयर्न लेडी इंदिरा गांधी ही देशाला लाभलेली दोन महान रत्न आहेत. या दोन रत्नांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वामुळेच भारत आज जगात सक्षम राष्ट्र … Read more

Ahmednagar Congress: झेंडीगेट येथील धडाडीचे कार्यकर्ते समाजसेवक रियाझ सय्यद यांचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश

काँगेस मध्ये ईनकमिंग सुरुच… Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): काँगेसमध्ये ईनकमिंगचा सिलसिला सुरुच आहे. प्रभाग १० मधील सामाजिक कार्यकर्ते रियाझ सय्यद ख्वाजा यांनी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शहर विकासाचे व्हिजन केवळ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचा समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार हा संविधानाचा विचार आहे. म्हणूनच मी कार्यकर्त्यांसह प्रवेश … Read more

Ahmednagar Congress: ज्येष्ठ समाजसेवक धडाडीचे कार्यकर्ते मुस्तफा खान अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष

Ahmednagar Congress: अल्पसंख्यांक, एस.टी कामगारांना काँग्रेसशी जोडण्याचे काम करणार : खान Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा खान गनी खान यांची अहमदनगर अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. अल्पसंख्यांक … Read more

Ahmednagar Congress: मुकुंदनगरचे युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांचा आ.थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

Ahmednagar Congress:  मुकुंदनगरचे युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांचा आ.थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश  Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): युवा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला आहे.  मुकुंद नगर प्रभागातील अनेक समस्या प्रलंबित असून आजवर त्या सुटलेल्या नाहीत. … Read more

Ahmednagar Congress: शिवसेना शहर उपप्रमुखांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Ahmednagar Congress: शिवसेना शहर उपप्रमुख चंद्रकांत उजागरेंचा माजी मंत्री आ.थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश   आदिवासी समाजाच्या युवकांनी देखील घेतला काँग्रेसचा झेंडा हाती Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी) :  शिवसेनेचे शहर उपप्रमुख चंद्रकांत उजागरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या … Read more

Ahmednagar Congress: शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे – माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात

Ahmednagar Congress: शहरातील गुंडगिरी, दहशत थांबली पाहिजे : माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात    Ahmednagar Congress: अहमदनगर (प्रतिनिधी): अनेक वेळेस मी नगरची गुंडगिरी, वाढती दहशत या संदर्भात विधानसभेमध्ये बोललो आहे. राज्य शासनाला सुद्धा कायम सांगितले आहे की, नगरमध्ये सरकारच, पोलिसांच अस्तित्व दिसलं पाहिजे. येथे शांततेचा भंग करणाऱ्या अनेक गोष्टी घडतायेत. त्याबाबत मी विधानसभेत बोलताना त्याला पक्षीय स्वरूप … Read more