Ahmednagar Congress: किरण काळे, संजय झिंजेंची बदनामी केल्या प्रकरणी ॲड हर्षद चावलावर अदखलपात्र गुन्हा
Ahmednagar Congress: खोटी बदनामी करणाऱ्यांना काळेंच्या कुटुंबात दुःखद घटना घडल्याचा सुद्धा विसर पडला हे दुर्दैवी – शिंदे Ahmednagar Congress: अहंमदनगर (प्रतिनिधी): शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, ओबीसी काँग्रेस विभाग शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांची बदनामी केल्या प्रकरणी ॲड. हर्षद मनोज चावलावर गुन्हा नोंद क्रमांक १९४७/२०२३ नुसार भा.द.वी. कलम ५०० प्रमाणे फौजदारी दंड संहितेच्या कलम १५५ अन्वये अदखलपात्र गुन्हा … Read more