Bhingar | शहरासह उपनगराचे कायापालट करण्याचे काम आ. संग्राम जगताप यांनी केले : शितलताई जगताप
भिंगार शहरात शितलताई जगताप यांनी घरोघरी जाऊन घेतल्या महिलांच्या गाठी-भेटी नगर (प्रतिनिधी)- शहर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ त्यांच्या सुविद्य पत्नी शितलताई जगताप यांनी भिंगार शहरात घरोघरी भेटी देऊन महिलांच्या गाठी-भेटी घेतल्या. ठिकठिकाणी बैठका घेऊन त्या महिलांना आ. जगताप यांना मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आवाहन करत आहेत. भिंगार येथे महिलांच्या भेटीसाठी … Read more