एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही
एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही मुंबई । दि २१/११/२०२४ : खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री भाजपचा होणार असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आल्याने नेमके एकनाथ शिंदे … Read more