Bolhegao | बोल्हेगाव परिसरात राहत्या घरात नाजूक व्यवसाय ; जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

 Bolhegao | बोल्हेगाव परिसरातील नागरिकांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी नगर ।  बोल्हेगाव परिसरातील चिंतामणी कॉलनी येथे गेल्या काही दिवसांपासून राहत्या घरात नाजूक व्यवसाय सुरु आहे. त्यामुळे कॉलनीत राहणे नागरिकांसाठी मुश्किल झाले आहे. कॉलनी सुरु असलेला प्रकार कायमस्वरुपी बंद व्हावा अशी मागणी चिंतामणी कॉलनीतील रहिवासी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. चिंतामणी … Read more

Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न

 Bolhegao | बोल्हेगाव येथील कॉंक्रिटीकरण काम लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न  अहमदनगर । दर्शक :  बोल्हेगाव येथील छत्रपती संभाजीनगर परिसरात माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून पूर्ण झालेल्या अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने … Read more

Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे

 Bolhegao: विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही: कुमार वाकळे अहमदनगर | :- विधानसभा लढवणे कोणत्या लुंग्या-सुंग्याचे काम नाही. शहरातील सात ते आठ भावी आमदार म्हणून मिरवत आहे. त्यांनी आधी आमच्याबरोबर नगरसेवकाची निवडणूक करावी त्यांचा तिथेच आम्ही पराभव करू कारण त्यांनी समाजासाठी काय केले आहे. मागची पंचवीस वर्ष आणि आत्ताची दहा वर्ष यामध्ये खूप फरक आहे, … Read more

राजकारण न करता विकास कामांना प्राधान्य देत प्रश्न सोडविले – खा.सुजय विखे

 बोल्हेगाव येथील रस्त्यांच्या कामाचे खा. सुजय विखे पा. व आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते उद्घाटन      अहमदनगर (प्रतिनिधी)  – नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण कधीही राजकारण केले नाही. ज्या भागात गरज असेल, त्या भागात विकास कामांना प्राधान्य देऊन तेथील प्रश्न सोडविले आहे. गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत प्रत्येक भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला … Read more

Bolhegao: बोल्हेगांव कामांसाठी पालकमंत्री ना.विखे व खा.विखे यांच्या माध्यमातून एक कोटी 84 लाखांचा निधी

निधी उपलब्ध झाल्याने प्रलंबित कामे मार्गी लागतील-अक्षय कातोरे      अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रभाग क्रमांक 7 मधील बोल्हेगाव-नागापूर परिसरातील गणेश चौक ते आंबेडकर चौक रोडचे खडीकरण व डांबरीकरण, तसेच गणेश चौक येथील ज्ञानेश्वर मंदिरात सभा मंडपाचे उद्घाटन  शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख आकाश दादा कातोरे,  माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी लोभाशेठ कातोरे, … Read more

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते विकास कामाचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ  अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडी गावठाण ते बोल्हेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे ८ कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण विकास कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कुमारसिंह वाकळे यांच्या सततच्या पाठपुरावा व आ जगताप यांच्या प्रयत्नांना यश येत हे विकास काम सुरू झाले. केवळ … Read more