Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद अहमदनगर । दर्शक शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व झुंबा फिटनेस च्या वतीने बंधन लॉन्स येथे बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील 5000 महिला सहभागी होऊन या दांडिया नाईट ला उस्फूर्त प्रतिसाद … Read more