CA Exam: सी.ए.फायनल परिक्षेत कु.श्‍वेताली मगर हीचे यश

 सी.ए.फायनल परिक्षेत कु.श्‍वेताली मगर हीचे यश      अहमदनगर (प्रतिनिधी) – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया यांच्यावतीने मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल परिक्षेत कु.श्‍वेताली संजय मगर ही चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाली. तिने सीए अमृत पटेल व सीए प्रसाद भंडारी यांच्याकडे आर्टिकलशिप पुर्ण केली.      कु.श्‍वेताली मगर हीचे इ.10वी पर्यंतचे शिक्षण श्री समर्थ विद्या मंदिर … Read more

CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण

 CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण CA Exam: तेजश्री दरवडे सी.ए. परिक्षा उत्तीर्ण     अहमदनगर (प्रतिनिधी) – इन्स्टिट्युट ऑफ चार्टट अकौंटंट, नवी दिल्ली यांच्यावतीने घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून,  यामध्ये कु.तेजश्री गोरक्षनाथ दरवडे हीने उत्कृष्ट गुण मिळवत उत्तीर्ण झाली. तिला देसर्डा – भंडारी फर्मचे संचालक, सीए रोहित बोरा यांचे मार्गदर्शन लाभले. … Read more

CA Students Satkar: विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरि प्रयत्न : हरिभाऊ डोळसे

 प्रांतिक तैलीक महासभेच्यावतीने गुणवंत विद्यार्थींनीचा सत्कार     CA Students Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी) –  आज शिक्षणाबरोबरच करिअरमध्ये अनेक संधी उपलब्ध होत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून त्यादृष्टीने अभ्यास केल्यास करिअर होण्यास मोठी मदत होऊ शकते. समाजातील आज अनेक विद्यार्थी आपल्या मेहनतीने व कर्तुत्वाने विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवित आहेत. त्यांच्या यशाचे कौतुक करुन त्यांना प्रोत्साहन देणे … Read more

CA Exam: सलून व्यावसायिकाचा मुलगा मयूर भुजबळ झाला सी.ए.

 CA Exam: सलून व्यावसायिकाचा मुलगा मयूर भुजबळ झाला सी.ए.      CA Exam: अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर येथील सलून व्यावसायिक अशोक भुजबळ यांचे चिरंजीव मयूर याने मे 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टड अकौंटंट फायनल परिक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.      मयूर याने स्वत: वडिलांना सलून व्यवसायामध्ये मदत करुन  इ.10वी व 12 वी भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. … Read more