Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ; पहा व्हिडीओ

Xiaomi SU7 | शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल ;  पहा व्हिडीओ  शाओमीची इलेक्ट्रिक कार भारतात दाखल झाली. मंगळवारी बंगळुरु येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये ही कार सादर करण्यात आली. ही कार अवघ्या 3 सेंकदात 0 ते 100 किलोमीटरचा पल्ला गाठते. इलेक्ट्रिक कारचे नाव Xiaomi SU7 असे आहे. या कारचा सर्वाधिक वेग ताशी 265 किलोमीटर असा आहे. … Read more

Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ! पहा व्हिडीओ

 Tata Curvv Price | टाटा कर्व्हची विक्री भारतात सुरू ; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून  पेट्रोल आणि डिझेल इंजिन असलेल्या टाटा कर्व्हची विक्री आता भारतात सुरू झाली असून बेस पेट्रोल व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आणि बेस डिझेल व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. हे दर प्रास्ताविक असून नोव्हेंबर २०२४ पासून त्यात वाढ करण्यात येणार … Read more