Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! पहा व्हिडीओ

 Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! नाशिक । दर्शक :  नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा … Read more

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal | मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे : मंत्री छगन भुजबळ  मनोज जरांगे यांनी मला पाडण्याची भाषा करण्याऐवजी माझ्याच विरोधात उभे राहावे असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. सतत भूमिका बदलण्यापेक्षा जरांगेंनी एकच काहीतरी भूमिका घ्यावी असा टोलाही भूजबळ यांनी लगावला. मराठा आरक्षण आंदोलनाचे … Read more

chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे’- छगन भुजबळ ; पहा व्हिडीओ !

chhagan bhujbal: नाशिकच्या निवडणुकीतून मी माघार घेतली आहे’- छगन भुजबळ मी महायुतीचा प्रचार करेन. मी नाशिकच्या निवडणूकीतून माघार घेत आहे हे जाहीर करतो” अशा शब्दांमध्ये माहिती देत, छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते म्हणाले, “अजित पवारांचा होळीदिवशी निरोप आला. देवगिरीवर बैठक झाली. दिल्लीला जी अमित शहांसोबत चर्चा झाली तेव्हा नाशिकबाबत … Read more

OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ

 OBC Reservation: खोटी प्रमाणपत्र घेऊन होणारे कुणबीकरण थांबवावे – ना. छगन भुजबळ नाशिक : मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपले कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण मराठा समाजाला द्यावे, अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मराठा आरक्षणाबाबत शुक्रे … Read more

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत अर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले. दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. … Read more