Khisti Samaj | जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह – सुप्रिया निमिष लोहाळे
Khisti Samaj | दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णत्व आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह- सुप्रिया निमिष लोहाळे ; ख्रिस्ती वधू- वर मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद Khisti Samaj | नगर : दर्शक । साप्ताहिक उपदेशक नगर आणि सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च ,गोंधवणी श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ख्रिस्ती वधूवर सूचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने … Read more