Savedi Music | दि.26 ऑक्टोबर रोजी हिट्स ऑफ शंकर जयकिशन कार्यक्रमाचे आयोजन
दि.26 ऑक्टोबर रोजी हिट्स ऑफ शंकर जयकिशन कार्यक्रमाचे आयोजन नगर – येथील गायनॅक सोसायटीच्या वतीने प्रसिद्ध संगीतकार स्व.शंकर जयकिशन यांच्या सुरेल गाण्यांची मैफिल दि.26 ऑक्टोबर 2024 रोजी माऊली सभागृह, सावेडी रोड, नगर येथे सायं.6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गायनॅक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.गणेश बडे, सक्रेटरी डॉ.अमित करडे यांनी दिली. … Read more