Maharashtra CM | राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ; पहा Live
Maharashtra CM | राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा ; पहा Live राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या या प्रस्तावाला आशिष शेलार, पंकजा मुंडेंसहीत भाजपाच्या अनेक नेत्यांनी अनुमोदन देत फडणवीसांचं अभिनंदन केलं राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या … Read more