मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी – दीपक केसरकर

मी नाराज नाही ; आमदारकी सुद्धा काम करण्यासाठी पुरेशी – दीपक केसरकर  दीपक केसरकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले मात्र दीपक केसरकरांनी संयमी भूमिका घेतली. त्यामुळे दीपक केसरकर यांनी ज्या प्रकारे संयमी भूमिका घेतली त्याचं एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं तर,नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गोटोतून सुरू असून मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर … Read more

एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही

 एकनाथ शिंदे हे अचानक साताऱ्याला आपल्या मूळ गावी? दिल्लीत दबावतंत्र कि दुसरं काही  मुंबई । दि २१/११/२०२४ :  खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरु झाल्याचे दिसून येत आहे. शिंदे गट शिवसेनेने गृह खात्यावर दावा केला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री भाजपचा होणार असे स्पष्ट संकेत बैठकीत देण्यात आल्याने नेमके एकनाथ शिंदे … Read more

Vidhansabha Election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘याठिकाणी’ शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे

Vidhansabha Election | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘याठिकाणी’ शिवसेना ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे  मुंबई । दर्शक :  विधानसभेचा आखाडा जोमाने तयार झाला असून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट लढणार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट असा सामना होणार आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध कोपरीपाचपाखाडीमध्ये  केदार दिघे … Read more

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ladki Bahin | लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,  : मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या … Read more

Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! पहा व्हिडीओ

 Nashik News | क्रांतिसूर्य ज्योतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे नाशिक भूमीत नेत्रदीपक लोकार्पण संपन्न ! नाशिक । दर्शक :  नाशिक येथील सावित्रीबाई फुले चौकात साकारण्यात आलेल्या स्मारकात फुले दांपत्याच्या भारतातील सर्वात मोठ्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पांचे आज राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा … Read more

Maharashtra News | भाजप कोणत्याही परिस्थितीत 150 पेक्षा कमी जागा लढणार नाही ; अमित शाह यांची भूमिका

 अमित शाह पुन्हा 1 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुंबई : महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. अमित शाह यांनी नागपूर, छत्रपती संभाजीनगर,नाशिक आणि कोल्हापूरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अमित शाह पुन्हा 1 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून ते मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधतील. अमित शाह यांच्या … Read more

Mukhyamantri Yojna Doot | ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; पहा व्हिडीओ

 ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन मुंबई  : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक … Read more

Mukhyamantri Vayoshri Yojna | मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज पहा व्हिडीओ !

 Mukhyamantri Vayoshri Yojna| मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार ; असा करा अर्ज  लाडकी बहीण योजनेनतंर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार आहे. तर मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करून योजनेला गती देणार असल्याची माहिती मिळत आहे. ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. लाभार्थी जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे.  या योजनेअंतर्गत महाराष्ट्र … Read more

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे

Ladki Bahin Yojna: नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल एकदम सोपे  योजनेची घोषणा झाल्यापासूनच याचा लाभ घेण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. पण आता या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे निकष आणि अटी-शर्थी बदलण्यात आल्या आहेत. राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत सादर केला आहे. अजित पवारांनी अर्थसंकल्पात (Budget … Read more

Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत

 Ahmednagar City: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे अहमदनगर मध्ये विविध नेते मंडळींनी केलेले स्वागत  अहमदनगर (प्रतिनिधी ) : अहमदनगर शिवसेनेच्यावतीने मुख्यमंत्री ना शिंदे यांचे स्वागत (फोटो-महेश कांबळे)  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस  यांचे  राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप यांनी केलेले स्वागत  उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस हे अहमदनगरला आले असता मा आ व राष्ट्रवादीचे नेते अरुणकाका जगताप  यांनी त्यांचे स्वागत केले (फोटो-महेश कांबळे) माजी महापौर शिलाताई शिंदे,नगरसेविका अश्विनी जाधव यांनी केलेले … Read more