Ahmednagar Loksabha Election:पहा संपूर्ण प्रचार सभा ! मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल
Sujay Vikhe Patil: मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,महसूलमंत्री,शिक्षणमंत्री अनेक आमदारांच्या उपस्थितीत सुजय विखे पाटील यांचा अर्ज दाखल अहमदनगर | अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोमवारी सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातून भव्य रॅली काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी … Read more