PM Narendra Modi: निळवंडे धरणाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन संपन्न
PM Modi: दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम 67 हजार हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली PM Narendra Modi: अहमदनगर/शिर्डी, दि. 26 ऑक्टोंबर 2023 – अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् … Read more