कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्वतयारी करा- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया नगर- नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना मोठ्या प्रमाणात भाविक भेट देण्याची शक्यता लक्षात घेता गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आतापासून नियोजन करावे आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने … Read more