डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता

 डॉ.पाउलबुधे फार्मसी कॉलेजला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता      नगर – वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला एम फॉर्म अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. सध्या या महाविद्यालयात डी फार्मसी आणि बी.फार्म अभ्यासक्रम सुरु आहेत.      फार्मसी कौन्सिल ऑफ इंडीया शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये फार्माकोलॉजी, फार्मासुटिक्स, फार्मासुटिकल केमिस्ट्री या विषयांना अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मान्यता … Read more

Shikshak : शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी सारडाच्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड

 महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघांच्या सहसचिवपदी  सारडा च्या डॉ.स्मिता भुसे यांची निवड अहमदनगर । दर्शक :-      कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ या शासनमान्य नोंदणीकृत संघटनेची नवीन कार्यकारी ची निवड नुकतीच महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांच्या उपस्थितीत ऑनलाईन सभा घेऊन जाहीर करण्यात आली.  सन 2010 पासून ही संघटना महाराष्ट्रात … Read more

KBP University Satara: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे बोधवाक्य आता ‘अत्त दीप भव’

 बोधवाक्य सूचक ‘प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचा विद्यार्थी मेळाव्यात सन्मान सातारा / प्रतिनिधी: कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये दिनांक २७ जुलै २०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला.  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठास ‘अत्त दीप भव’ हे बोधवाक्य प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी सुचवले व ते विद्यापीठ नियामक मंडळाने मान्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान रयत … Read more

Molana Azad College: 10 वी व 12 वी नंतर अनेक क्षेत्रात करिअर करण्याची संधी-आय.एम.खान

गुणवंत विद्यार्थ्यांचा गुलमोहोर फौंडेशनतर्फे रोख बक्षिस व सन्मानपत्र देऊन गौरव अहमदनगर (प्रतिनिधी) – आज गुणवत्ता पुर्वक शिक्षणाला महत्व आले आहे. विविध स्पर्धा व परिक्षांच्या माध्यमातून ही गुणवत्ता सिद्ध होत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षक, पालक परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या विश्‍वासास पात्र राहून आपले कर्तव्य पार पाडले … Read more

Dr Paulbudhe College: पाऊलबुद्धे फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

 पाऊलबुद्धे फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम    अहमदनगर (प्रतिनिधी)    महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.  यामध्ये वसंत टेकडी येथील सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाऊलबुद्धे कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा कॉलेजचा नुकताच निकाल जाहीर झाला. यामध्ये प्रथम वर्षाचा 94 टक्के तर द्वितीय वर्षाचा 96 टक्के निकाल लागला.      प्रथम … Read more

Dr.Paulbudhe College: विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करा-आर.ए.देशमुख

 डॉ.पाउलबुधे विद्यालयात 10वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव      अहमदनगर (प्रतिनिधी)  – दहावी व बारावी हा जीवनाचा पहिला टप्पा आहे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहून आई-वडिलांनी केलेले संस्कार शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी तुमचे चांगले करिअर घडविण्यासाठी मोलाची ठरणार आहे.  मात्र तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे, त्याबाबत ध्येय निश्‍चित करा. आवडीच्या क्षेत्रातच … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयाचा १२ वी चा ९३ टक्के निकाल

 अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा  ९३ टक्के निकाल अहमदनगर– फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. यांत अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल ९७ % तर काॅमर्स विभागाचा  ९१ % आणि आर्टस विभागाचा  ८१ % लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल  ९३% टक्के लागला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी … Read more

Kedgao College: केडगांवच्या भाग्योदय उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल

 केडगांवच्या भाग्योदय उच्च माध्यमिक विद्यालयाचा 100 टक्के निकाल                                                                                           (Bhagyoday College Kedgao … Read more

Ahmednagar College: अहमदनगर महावि‌द्यालयातील रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील नामांकित कंपनीमध्ये निवड

 Ahmednagar College: अहमदनगर महावि‌द्यालयातील रसायनशास्त्र विभागातील 20 विद्यार्थ्यांची हैदराबाद येथील नामांकित कंपनीमध्ये निवड अहमदनगर (प्रतिनिधी)– डॉ.भा.पा. हिवाळे यांची अपार जिद्द, अतूट ध्येयनिष्ठा, अथक परिश्रम व अभंग शिक्षणप्रेम यातून साकार झालेले स्वप्न म्हणजे अहमदनगर कॉलेज. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व तळागाळातील लोकांपर्यंत उच्चशिक्षण कसे नेता येईल, हा त्यांचा जीवनध्यास बनला. त्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांनी २० जून १९४७ रोजी … Read more

राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पाउलबुधे तंत्रनिकेतचा समर्थ राऊत प्रथम

 राज्यस्तरीय क्वीज कॉम्पिटिशनमध्ये पाउलबुधे तंत्रनिकेतचा समर्थ राऊत प्रथम      अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई व महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटेनिक, ब्रह्मपुरी, जि.चंद्रपुर आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये नगर येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमधील विद्युत अभियांत्रिकीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी समर्थ राऊत या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक पटकाविला.      ऑनलाईन झालेल्या स्पर्धेत राज्यभरातील सुमारे 147 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात … Read more