Disha Computer: कॉम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात योग्य दिशा मिळेल – आ.संग्राम जगताप
दिशा कॉम्प्युटरच्यावतीने 9 ते 15 जानेवारी दरम्यान डिस्काऊंट कोर्सचा शुभारंभ Disha Computer: कॉम्प्युटर कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यात योग्य दिशा मिळेल – आ.संग्राम जगताप Disha Computer: अहमदनगर (प्रतिनिधी) – आज कॉम्प्युटर शिक्षण हे साक्षरतेचे लक्षण झाले आहे, त्यामुळे प्रत्येकाला कॉम्प्युटर येणे हे क्रमप्राप्त आहे. आज शालेय विद्यार्थ्यांपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कॉम्पयुटर कोर्स हे अनिर्वाय झाले आहे. नियमित अभ्यासबरोबर कॉम्प्युटर … Read more