डॉ.बाबासाहेबांचा संदेश कृतीतून साकारा – जयंतराव वाघ

जिल्हा काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन       नगर –  तुम्ही जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना आज माणसुकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, डॉ.बाबासाहेबांचा हा संदेश कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा … Read more

Nagar Congress | विधान परिषद सभापतीपदी निवडी बद्दल शहर काँग्रेसकडून प्रा.राम शिंदेंचा सत्कार

विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदेंकडे रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी ; शहर विकासाला बळ देण्याचे किरण काळेंचे साकडे अ.नगर : अनेक वर्षांपासून अहिल्यानगर एमआयडीसीचा विस्तार रखडला आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एमआयडीसीचा विस्तार होणे गरजेचे आहे. युवकांच्या रोजगारासाठी मोठया कंपन्या शहरात आणण्याची गरज आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत … Read more

मला पदमुक्त करा नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र?

 मला पदमुक्त करा नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र?  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. त्यामध्ये, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा

Ahmednagar Congress | अखेर काँग्रेसचे किरण काळे यांची माघार अभिषेक कळमकर यांना पाठींबा  नगर | प्रतिनिधी :  महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला, विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी काळे यांच्याशी संपर्क … Read more

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या

Sangamner News | थोरात समर्थक महिला आणि कार्यकर्त्यांचा देशमुख यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत ठिय्या  संगमनेर | दर्शक :-  माजी खासदार सुजय विखेंच्या धांदरफळ येथील सभेतून महिलांचा अवमान झाल्याचा आरोप करत थोरात समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. काही गाड्यांची चिखली परिसरात तोडफोड करण्यात आली असून एका गाडीची जाळपोळ झाल्याचा व्हिडिओ व्हायरल … Read more

Congress | शहराची जागा काँग्रेसकडे : आ. इंद्रविजय गोहिल

 शहराची जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्ष आग्रही : आ. इंद्रविजय गोहिल  राष्ट्रीय काँग्रेसच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांनी साधला शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद नगर  :  राज्यामध्ये आपली महाविकास आघाडी आहे. तिन्ही पक्षांची समिती मिळून जागा वाटपावर चर्चा राज्यस्तरावर करत आहे. नगर शहरात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद चांगली आहे. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते पक्षाकडे आहेत. लोकांना त्यांच्या … Read more

Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

 Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त अहमदनगर । दर्शक :   भिंगार शहर काँग्रेस कमिटीला नुकताच कै. काशिनाथ किसनराव त्रिमुखे (के के त्रिमुखे) पुरस्कार श्रीरामपुरचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते भिगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी स्वीकारला. काशिनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या जन्मशताब्दी नुकतीच भिंगार येथील वृंदावन मंगल कार्यालय … Read more

Rahul Gandhi: मोठी बातमी ! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी

 मोठी बातमी! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी लोकसभा निवडणुकीचे निकाल काही ठिकाणी समोर आले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येतील. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा … Read more

Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

 Satkar: अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार         अहमदनगर (प्रतिनिधी) -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे राज्य चिटणीस अशोक बाबर यांच्या ७५ व्या वाढदीवसा निम्मित विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला शुभेछया दिल्या, आ निलेश लंके शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा शशिकांत गाडे,नगरसेवक योगीराज गाडे , राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे ,किरण काळे, जयंत वाघ … Read more