मला पदमुक्त करा नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र?

 मला पदमुक्त करा नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र?  लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं. त्यामध्ये, 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष … Read more

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी

Rahul Gandhi | पहा व्हिडिओ ; महिलांना ३ हजार महिना आणि एसटी प्रवास मोफत ; बेरोजगारांना ४ हजार महिना : राहुल गांधी  मुंबई  । ६ नोव्हेंबर २०२४  बीकेसी मैदानात महा विकास आघाडीने प्रचाराचा नारळ फोडला राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीने पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या या पंचसूत्रीत महिलांना महालक्ष्मी … Read more

Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी

  Shrirampur News | श्रीरामपूर विधानसभा निवडणूक काँग्रेसने दिली हेमंत ओगले यांना संधी  श्रीरामपुर ।  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने  दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे.काँग्रेसने यापूर्वी पहिल्या यादीतून 48 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर आज (दि.26) दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये 90-90-90 असा फॉर्म्युला ठरला  असल्याची माहिती माजी … Read more

Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त

 Bhingar Congress | भिंगार शहर काँग्रेस कमिटीला के के त्रिमुखे गौरव पुरस्कार प्राप्त अहमदनगर । दर्शक :   भिंगार शहर काँग्रेस कमिटीला नुकताच कै. काशिनाथ किसनराव त्रिमुखे (के के त्रिमुखे) पुरस्कार श्रीरामपुरचे आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते भिगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सागर चाबुकस्वार यांनी स्वीकारला. काशिनाथ किसनराव त्रिमुखे यांच्या जन्मशताब्दी नुकतीच भिंगार येथील वृंदावन मंगल कार्यालय … Read more

Rahul Gandhi: मोठी बातमी ! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी

 मोठी बातमी! राहुल गांधी रायबरेलीतून ४ लाख मतांनी विजयी लोकसभा निवडणुकीचे निकाल काही ठिकाणी समोर आले आहेत. तर काही ठिकाणचे निकाल थोड्या वेळात समोर येतील. सध्या देशात इंडिया आघाडी २३५ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी २९० जागांवर आघाडीवर आहे. थोड्या वेळात सर्व निकाल स्पष्ट होतील. आता रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा … Read more

Pune Congress: पहा व्हिडीओ ! हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर

पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील असे बीबीसी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुणे लोकसभा उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले पहा व्हिडीओ पुण्याचे मतदार सुज्ञ आहेत ते हुकूमशाहीच्या नाही तर लोकशाहीच्या बाजूने मतदान करतील -श्री.रविंद्र धंगेकर … Read more

Priyanka Gandhi: महागाई आणि आर्थिक संकट बदलण्याची ताकद तुमच्या हातात : प्रियांका गांधी : पहा व्हिडीओ

Priyanka Gandhi: महागाई आणि आर्थिक संकट बदलण्याची ताकद तुमच्या हातात : प्रियांका गांधी : पहा व्हिडीओ  लोकसभा निवडणुकांचं रणसंग्राम सुरु असून आरोप प्रत्यारोप जोरात सुरु आहेत अशाच एका सभेत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी  जोरदार भाषण केले त्या म्हणाल्या कि बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटामुळे निर्माण झालेले निराशेचे वातावरण बदलण्याची ताकद तुमच्या हातात आहे. या … Read more

Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ; ३९ जागांची पहा लिस्ट

 Congress Loksabha List: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर नवी दिल्ली:  काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने शुक्रवारी ३९ जणांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून यात राहुल गांधी यांच्या नावाचा समावेश आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तारीख पुढील आठड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. … Read more