Parner News: गोरेश्वर पतसंस्थेत गैरव्यवहार अन्याय निवारण निर्मूलनची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
Parner News: अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार ; फौजदारी कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार नोंदवून संस्थेचे चेअरमन, संचालक, मॅनेजर आदींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी … Read more