‘भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट’चा तब्बल 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा ; भारत पुंड पोलिसांच्या जाळ्यात…!

नगर एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूरमध्ये केली पुंड याला अटक…! नगर-तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत बबन पुंड याला काल (दि. १) पंढरपुरात अटक करण्यात आली. नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये नगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी … Read more

मुकुंदनगर खून : पोलिसांनी ८ तासात आरोपीला केली अटक

 मुकुंदनगर खून :  पोलिसांनी ८ तासात आरोपीला केली अटक  नगर । चेष्टामस्करीतून झालेल्या वादातून मित्राचा कात्रीने पाठीत भोकसून खून करणार्‍याला भिंगार कॅम्प पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले होते. शमशुद्दीन निजामुद्दीन खान (रा. मुकुंदनगर) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, त्याला पोलिसांनी अटक केली असून काल, रविवारी न्यायालयाने तीन दिवसाची (4 डिसेंबरपर्यंत) पोलीस कोठडी दिली आहे. जिशान रूस्तम अली खान, शमशुद्दीन … Read more

मित्रांच्या चेष्टा मष्किरीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून

मित्रांच्या चेष्टा मस्करीचे वादात रूपांतर ; मुकुंदनगरला तरुणाचा खून  नगर – चार मित्र एकमेकांची  मेडिकलच्या दुकानात चेष्टा-मस्करी करत होते आणि त्यातील दोघांमध्ये यातच वाद सुरू झाले आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन दुसऱ्या दोघा मित्रांनी सोडविण्याचे प्रयत्नही  केले असल्याचे यावेळी सीसीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसते परंतु एकाने कात्री हातात घेत सपासप वार केले आणि दुसऱ्या तरुणाचा मृत्यू झाला.  दुकानातीलच कात्री घेवून युवकाच्या … Read more

दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा

 दत्तक मुलीशी गैरवर्तन करणा-या सावत्र नराधम बापास सक्त मजुरीची शिक्षा अहमदनगर : जामगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर येथे राहणा-या आरोपी नामे संतोष अशोक माळी याने त्याच्या पत्नीने घेतलेल्या दत्तक मुलीशी गैरवर्तन केल्या प्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ अ, ५०६ अन्वये दोषी धरून आरोपीस भा.द.वि. कलम ३५४ … Read more

Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला

 Crime News | अपघाताचा बनाव करुन खूनाचा प्रयत्न आरोपीचा जामीन फेटाळला नगर – दिनांक १६.०८.२०२४ रोजी सकाळी १० वा. चे दरम्यान जखमी शंतनु पोपट वाघ रा. नेवासा हा त्याचे स्टोन क्रशरकडे खडका फाटा येथे मोटार सायकलहून जात असतांना आरोपी यांनी त्याचा पूर्व वैमनस्यातून बोलेरो जीपने मार्केट यार्ड नेवासा येथून पाठलाग करुन त्यास छत्रपती संभाजीनगर रोडवर … Read more

Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

 Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा    नगर ।  दर्शक  – मागील काही  महिन्यांपासून नगर शहरात सुरू आहेत चुना लावण्याचे आणि गंडा घालण्याचे प्रकार आणि नगरकर खोट्या आमिषांना बळी पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दाम दुप्पट योजना, गुटखा, बेसन ,कांदा आणि असेच काहीतरी शेयर्स आणि घोटाळे राजरोस होत … Read more

Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक

Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक नगर- शहरात राहणार्‍या एका महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट (अटक) करून तिची तब्बल 10 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दोन मोबाईल नंबर धारक अज्ञात … Read more

Crime | नगरमध्ये चालले तरी काय दर महिन्याला कोट्यवधींचे घोटाळे

 Crime | नगरमध्ये चालले तरी काय दर महिन्याला कोट्यवधींचे घोटाळे  नगर ।  :- नगर मध्ये चालले तरी काय तेच कळत नाही मागील महिन्यात गाजलेला कोट्यवधी गुटखा घोटाळा ताजा असताना अनेक भाई,दोस्त आणि तमाम रिश्तेदार यात अडकले असल्याचे कळले असताना एक गुन्हा अहमदनगर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि श्रीगोंदा येथे राहणारे दोघे अटक करण्यात आले … Read more

Crime News | अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार आरोपीस दहा वर्ष सक्तमजूरी

अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार करुन गर्भवती करणा-या आरोपी मेहुण्यास दहा वर्ष सक्त मजूरीची शिक्षा व दंड अहमदनगर : आरोपी नामे सागर राजु पंचरास, वय २५ वर्षे, रा.जवळा, ता. पारनेर, जि. अहमदनगर याने पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मा. विशेष जिल्हा न्यायाधीश, श्रीमती माधुरी एच. मोरे यांनी आरोपीस भा.द. वि. … Read more

Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

 Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे Baba siddique Murder Case : पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून … Read more