Fraud Crime: अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवालीत गुन्हा दाखल

अहमदनगरच्या ‘या’ मल्टीस्टेट सोसायटीच्या सर्व संचालकांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल    अहमदनगर  :  नवी मुंबईतील एका महिलेची ठेवीवर चांगले व्याज देण्याचे आमिष दाखवून 28 लाख 14 हजार 79 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. स्नेहा राजेंद्र राजपाल (रा. उरण, नवी मुंबई) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. स्नेहा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात सोमवारी (1 जुलै) दिलेल्या फिर्यादीवरून … Read more

Ahmednagar Crime: उदयनराजे पॅलेसचे कोतकर आणि यश पॅलेसचे गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल

उदयनराजे पॅलेसचे सचिन कोतकर आणि यश पॅलेसचे शशिकांत गाडे परस्पर विरुद्ध गुन्हे दाखल   अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात हॉटेल व्यवस्थापकाला मारहाण केल्याप्रकरणी उदयनराजे पॅलेसचे मालक सचिन भानुदास कोतकरसह ११ जणांच्या विरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . तर हॉटेल यश पॅलेसचे मालक शशिकांत गाडे यांच्यासह चौघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हे दाखल झालेले गुन्हे हॉटेल संदर्भात कामगारांवरून … Read more

Kotwali Police Ahmednagar: १ कोटीची खंडणी मागितल्याप्रकरणी भय्या बॉक्सर विरोधात गुन्हा दाखल

  अहमदनगर :- तुमची अश्लिल व्हिडीओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तुमचे राजकीय कारकीर्द  संपवून टाकू अशी धमकी एका भाजपाच्या माजी आमदाराला देत १ कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  माजी आमदार भिमराव आनंदराव धोंडे यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कल्पना सुधीर गायकवाड, महिला बांगर (पूर्ण नाव पत्ता … Read more

Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत केली हत्या

Crime: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत केली हत्या अहमदनगर (प्रतिनिधी) :  चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर चाकुने वार करत हत्या केल्याची घटना सिध्दार्थनगरमध्ये घडली आहे.  रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत रेवतीचे वडील बाळू केशव साठे (वय ६६ रा. बुऱ्हानगर, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  तोफखाना पोलीस ठाण्यात पती विरोधात … Read more

Crime News: ‘या’ हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी केला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Crime News:  ‘या’ हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी केला वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश   अहमदनगर (प्रतिनिधी) :  श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री येथील हॉटेल सुप्रीम येथे छापा टाकून श्रीगोंदा पोलिसांनी वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या ठिकाणावरून पीडित तीन महिलांची सुटका करण्यात आली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण रावसाहेब जरे (३९ नालेगाव, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव … Read more

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या

Crime News: बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या  अहमदनगर । बुलेट चोरी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहे. पाच बुलेटसह एकूण 13 लाख 70 हजारांच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनिल मोतीराम आल्हाट (वय 23), हर्षद किरण ताम्हाणे (वय 18), निखील उध्दव घोडके (वय 18 सर्व रा. … Read more

Crime News: ताबेमारांना तातडीने “मोका” लावा ; अहमदनगर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

 ताबेमारीच्या घटनांना आळा घालण्याची मोक्का कायद्यांतर्गत कारवाईची शहर काँग्रेसची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी  तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरेंवर पीडित विधवा ज्येष्ठ नागरिक महिलेचे गंभीर आरोप अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरात ताबेमारीच्या घटना थांबायला तयार नाहीत. सावेडी उपनगरातील एका मोक्याच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या ताबा मारण्याच्या गैरहेतूने काही गैर कायद्याची मंडळी संगनमताने त्रास देत असल्याची फिर्याद असणारा अर्ज एका पीडित ज्येष्ठ नागरिक … Read more

Crime News Ahmednagar: भर बाजारपेठेत तरुणावर टोळक्याचा हल्ला

 Crime News Ahmednagar: भर बाजारपेठेत तरुणावर टोळक्याचा हल्ला अहमदनगर |  शिंदे गट  शिवसेनेचे  सचिन जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतांनाच गुरुवारी पुन्हा भर बाजारपेठेत तरुणावर टोळक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रशांत काळे (रा. मंगलगेट, नगर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नगर शहर व … Read more

Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण

  Ahmednagar Crime: अहमदनगर शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुखाने केली ठेकेदाराला मारहाण अहमदनगर (प्रतिनिधी)  : उसणे दिलेले पैसे चार लोकांत मागितल्याच्या रागातून शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी नगरसेवक सचिन जाधव व इतरांनी ठेकेदाराला मारहाण केली. चेतन शशीकांत अग्रवाल (वय ३१ रा. बुरूडगाव रस्ता, नगर) असे मारहाण झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. मंगलगेट परिसरात सचिन जाधव याच्या कार्यालयात … Read more

Ahmednagar Crime: अहमदनगर शहरात वाढला गुन्हेगारांचा पसारा ; बाकी राहिला नाही पोलिसांचा दरारा

अहमदनगर शहरात वाढला गुन्हेगारांचा पसारा ; बाकी राहिला नाही पोलिसांचा दरारा  अहमदनगर शहरातील जुने न्यायालयात वकिलांच्या पक्षकारानेच वकिलावर धारदार शस्त्राने हल्ला केला अहमदनगर शहर आणि परिसरात गुन्हेगारी आणि गुंडांची दहशत आणि बंदूक,कट्टे तसेच तलवारीचा वापर करून मागील काही महिन्यांपासून क्राइम रेट आणि गुंडगिरी आलेख वाढलेला आहे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पोलीस … Read more