Dandiya | शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगला महिलांचा दांडिया

 Dandiya | शहरातील राधा-कृष्ण मंदिरात रंगला महिलांचा दांडिया अहमदनगर (प्रतिनिधी)- पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी दांडिया व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धेत सहभागी होऊन महिलांनी बक्षीसे मिळवली. तर दांडिच्या तालावर महिलांसह युवतींनी ठेका धरला होता. नवरात्रनिमित्त दररोज मंदिरात महिलांचा भजनाचा कार्यक्रम भक्तीमय … Read more

Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद

 Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद     अहमदनगर । दर्शक  शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व  झुंबा फिटनेस च्या वतीने  बंधन लॉन्स येथे बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील 5000 महिला सहभागी होऊन या दांडिया नाईट ला उस्फूर्त प्रतिसाद … Read more

Bollywood Dandiya | क्रिएटर डान्स अकॅडमी मोफत बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन

  Bollywood Dandiya |  क्रिएटर डान्स अकॅडमी च्या वतीने दि 5 ऑक्टोंबर रोजी महिलांसाठी मोफत बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन अहमदनगर । दर्शक : शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व झुंबा फिटनेस च्या वतीने शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6  ते रात्री 10 वाजेपर्यंत बंधन लॉन्स येथे मोफत बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन … Read more