Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ  नवी दिल्ली  : दर्शक ।  आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आज आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली.  २१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री … Read more

Asaduddin Owaisi: जय फिलीस्तीन घोषणेनंतर काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ

जय फिलीस्तीन घोषणेनंतर काय म्हणाले असदुद्दीन ओवेसी ; पहा व्हिडीओ नवी दिल्ली : जय फिलीस्तीन जय भीम जय मिम जय तेलंगाना जय फिलीस्तीन खादारकीची शपथ घेतल्यानंतर दिलेल्या अशा घोषणेवर एमआयएम अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी काय म्हणाले पहा खालील व्हिडीओ VIDEO | AIMIM chief and Hyderabad MP Asaduddin Owaisi (@asadowaisi) said 'Jai Palestine' while taking oath … Read more

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ

Arvind Kejriwal: दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तूर्तास दिलासा नाहीच या तारखेपर्यंत कोठडीत वाढ   केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील इतर साथीदारांनी कथित मद्यधोरण प्रकरणात १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या चौकशीसाठी तब्बल नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. परंतु, अरविंद केजरीवाल चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, अखेर ईडीने त्यांना गेल्या आठवड्यात अटक … Read more

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित

New Delhi: दिल्लीत रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या लोकांशी गैरवर्तन करणारा पोलिस कर्मचारी निलंबित नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील इंद्रलोक परिसरात रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या काही लोकांशी एका पोलिस कर्मचाऱ्याने चुकीचे वर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  ज्यात पोलिस कर्मचारी नमाज अदा करणाऱ्यांना लाथा मारून … Read more

RepublicDayIndia: पहा महाराष्ट्राचा ‘छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ आणि आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा

RepublicDayIndia: पहा ‘छत्रपती शिवाजी महाराज’  चित्ररथ ; आजचे पाहुणे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी केला व्हिडीओ ट्विट पहा  RepublicDayIndia: प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष महोत्सवानिमित्त ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सहभागी झाला. #प्रजासत्ताकदिन निमित्त नवी दिल्लीत कर्तव्यपथावरील पथसंचलनात यावर्षी महाराष्ट्राच्या वतीने ३५० … Read more