Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा
Maharashtra News: महायुतीमध्ये करार भाजप ३१, शिंदे शिवसेना १३ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4 जागा दिल्लीवरून लोकसभा जागांच्या वाटाघाटीसाठी अमित शाह मुंबईला आले आणि येथे झालेल्या बैठकीत काही तोडगा निघाला नाही आणि महायूतीच्या जागा भाजप,शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी कोणत्या जागा मिळणार आणि किती जागांवर यांचे उमेदवार असणार याबाबत दिल्लीच्या बैठकीतच अंतिम निर्णय होईल असे स्पष्ट झाले … Read more