‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीयसर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर

‘धमाल धमाका’ ला ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर    नगर / प्रतिनिधी:  नगर येथून ३४ वर्षाहून अधिक काळ सातत्याने प्रकाशित होणार्‍या ‘धमाल धमाका’ विनोदी दिवाळी अंकास यंदाचा ‘उल्हास प्रभात’ चा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट विनोदी दिवाळी अंक पुरस्कार जाहीर झाला आहे.   बदलापूर येथील उल्हास प्रभात वृत्तपत्र व न्यूज चॅनलतर्फे राज्यातील विविध भागातून … Read more

Bhaubij | भाऊबीज निमित्त श्री एकदंत गणेश मंडळाचा दीपोत्सव

 एक दीप अत्याचारा विरोधात कर्तुत्व गाजवणाऱ्या स्त्रियांसाठी  नगर- सध्या स्त्रियांवर होणारे अत्याचार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे, अशा परिस्थितीत सुद्धा स्त्री निर्भयपणे उभी राहून या अत्याचारा विरोधात लढा देत आहे. तिच्यावर अत्याचार झाले तर ती दुर्गाचे रूप धारण करून अत्याचारा विरोधात आवाज उठवत आहे अशा या कर्तुतवान स्त्रियांसाठी श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने भाऊबीज निमित्त एक … Read more

Diwali | पद्मशाली युवाशक्तीची वंचीतासोबत दिवाळी साजरी

 एक दिवस वंचितांसाठी अंतर्गत वंचित गरजू, वृद्ध दांपत्याची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी फराळ वाटप          नगर- दिवाळी सण आहे मोठा, नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे आंब्याची पाने, झेंडूची तोरणे, आकाशदिवे आणि आसमंत उजळून टाकणारे लक्ष लक्ष दीप, नवीन कपडचोपड खरेदी आणि सोबतीला लाडू, चकली, करंजी असा सुग्रास फराळ. असं असतांना आपण ज्या … Read more

Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची

 Diwali Wishes in Marathi : इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची  समृद्धी आली सोनपावली उधळण झाली सौख्याची भाग्याचा सूर्योदय झाला वर्षा झाली हर्षाची इंद्रधनुष्याचे रंग फुले शुभेच्छा ही दिपावलीची   घरात लक्ष्मीचा निवास अंगणी दिव्यांची आरास मनाचा वाढवी उल्हास दिवाळी अशी खास शुभ दिपावली   जुने जुने विसरून सारे, फक्त आनंद वाटण्याचा पर्यावरणाशी एकरुप होऊन, सुख समृद्धीचे … Read more

‘सक्षम’ तर्फे दिवाळी फराळाचे वाटप

 ‘सक्षम’ तर्फे  दिवाळी फराळाचे वाटप      नगर – सक्षम अर्थात समदृष्टी क्षमता विकास एवम् अनुसंधान मंडळातर्फे सर्व प्रकारच्या दिव्यांगासाठी कार्यरत अखिल भारतीय संघटन यांनी दिवाळीनिमित्ताने दिव्यांगाबरोबर भाऊबीज साजरी करुन दिवाळी फराळाचे वाटप केले.      यावेळी सक्षम संस्थेचे उपाध्यक्ष श्रीधर बापट म्हणाले की, ‘सक्षम’ नेहमीच समाजातील गरजू गरीब व दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करीत असून … Read more

Diwali Ank 2023: दिवाळी अंकातून तेजोमय विचारांचा दिपोत्सव – अशोक गाडेकर

 Diwali Ank 2023: अहमदनगर जिल्हा वाचनालयात दर्जेदार दिवाळी अंकाचे वाचकांना वितरण      Diwali Ank 2023:  अहमदनगर (प्रतिनिधी) – दिपावलीच्या आंदोत्सवात लख्ख विचारांची, वाचनाचा दिपोत्सव खर्‍या अर्थाने मानवी मानाला समृद्ध करतो. अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे वाचन संस्कृतीची व दिवाळी अंकाची द्विशतकी वाटचाल करणारी चळवळ अव्याहतपणे चालविली आहे. तमाम नगरकर वाचकांसाठी ही गोष्ट अभिमानाची व दिवाळी अंकाच्या वाचनातून तेजोमय … Read more

Kanore School: उपक्रमातून हसत खेळत शिक्षण संकल्पना वाढीस लागते : जितेंद्र लांडगे

 Kanore School:  संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू प्रदर्शनास प्रतिसाद    Kanore School: अहमदनगर (प्रतिनिधी)  – कल्याण रोड, ड्रीम सिटी मागील स्वकूळ साळी हितसंवर्धक मंडळ, लक्ष्मीनारायण शिशु मंदिर संचालित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत दिपावली निमित्त कार्यानुव अंतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आकाश कंदिल, पणत्या रंगवणे, सजावटीचे वॉलपीस तसेच विविध … Read more

Diwali Faral: आपल्या आनंदात इतरांना सहभाग करुन घेणे ही संस्कृती-भा.ल.जोशी

Diwali Faral: सांगळेगल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिरमध्ये दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळ-ड्रेस वाटप  Diwali Faral:  अहमदनगर (प्रतिनिधी)  – आपल्या भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना मोठे महत्व आहे, या सण-उत्सवातून मानवी जीवन समृद्ध होते. यातील सर्वात मोठा सण हा दिवाळी हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात.  विशेषत: मुलांना दिवाळीचे आकर्षण असते. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करुन घेणे ही आपली संस्कृती. याचाच एक … Read more