Dental Awards | नगर इंडियन डेंटल शाखेला राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

 नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये स्वीकारला पुरस्कार नगर | :- नगर इंडियन डेंटल शाखेने राज्यात चांगली कामगिरी करत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार नुकताच नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय डेंटल परिषदेमध्ये देण्यात आला. डॉ वसंत कोटक स्मृती चषकाने गौरव करण्यात आला. यावेळी नांदेड चे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी नगर शाखेच्या अध्यक्षा डॉ. … Read more

रुग्णांची सेवा ही ईश्‍वर सेवा मानली तर त्यासारखे समाधान कोठेच नाही – डॉ.अभिजित होशिंग

 रुग्णांची सेवा ही ईश्‍वर सेवा मानली तर त्यासारखे समाधान कोठेच नाही – डॉ.अभिजित होशिंग      अहमदनगर (प्रतिनिधी) – दवाखान्यात येणारे रुग्ण हे विश्‍वासाने डॉक्टरांकडे येत असतात. त्यांच्या आजारावर योग्य उपयार करुन आधार देण्याचे काम प्रथम डॉक्टरांनी करावे. ‘तुम्ही पुर्ण बरे होताल, काही काळजी करण्याचे कारण नाही’ या दोन वाक्यांवर 50 टक्के रुग्ण मनाने बरा होतो … Read more

IMA Ahmednagar: मानवी आरोग्यासाठी डॉक्टरांचे योगदान अपेक्षेपलीकडील : डॉ.मिलिंद पोळ

 ‘आयएमए’च्यावतीने अनामप्रेम संस्थेतील मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी     अहमदनगर (प्रतिनिधी)– समाजातील दु:ख कमी करण्याचे काम डॉक्टर्स करत असतात. मनुष्याच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी ते अथक प्रयत्न करतात. डॉक्टर हे देशाचे सैनिक आहेत, जे सीमेवर लढत नाहीत पण जीव वाचवण्यासाठी आणि आयुर्मान सुधारण्यासाठी समर्पितपणे काम करतात.  मानवी आरोग्यासाठी त्यांचे योगदान अपेक्षेपलीकडे आहे. कोविड-19, डिसिज द, … Read more