Dr.Vikhe College: डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातील केंद्रास ‘अ’ दर्जा प्राप्त

 Dr.Vikhe College: डॉ. विखे पाटील कृषि महाविद्यालयातील मुक्त कृषी शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त     अहमदनगर (प्रतिनिधी) – विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशनच्या कृषि महाविद्यालयाच्या मुक्त कृषि शिक्षण केंद्रास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. महाविद्यालयामध्ये बी. एस्सी (कृषि) पदवीचे शिक्षण दिले जाते. या व्यतिरीक्त महाविद्यालयात … Read more