शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा-संजय कुमार निक्रड
डॉ. पाऊलबुधे विद्यालयात गणितं विज्ञान प्रदर्शन संपन्न नगर -विविध विद्यालयात डिसेंबर महिन्यात गणित विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. विद्यालयातील ही प्रदर्शने मुलांच्या ज्ञानाचा पाया अधिक सखोल करण्यासाठी त्यांच्या संकल्पना मजबूत करण्यासाठी संधी देतात. विविध आव्हानांना सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित होते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य गणित महामंडळाचे … Read more