Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड
डॉ.विखे पाटील इंजिनीअरींग आय.टी. विभागातील ३२ विद्यार्थ्यांची कॅम्पसद्वारे नोकरीसाठी निवड नगर : दर्शक । विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांकरीता करीअर घडवण्याच्या दृष्टीने एकुण ११ माहिती तंत्रज्ञान कंपन्यांद्वारे चतुर्थ वर्ष आय.टी. अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.या मुलाखती दरम्यान विद्यार्थ्यांची प्रथम योग्यता चाचणी घेण्यात … Read more