Ahmednagar Khisti Samaj: लसीकरण, मोफत धान्य सर्व योजना जात, धर्म पाहून दिल्या जात नाही : पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील
डॉ.सुजय विखेच्या प्रचारार्थ कोठीवर खिस्ती समाजाची बैठक संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अहमदनगरमधील कोठी येथे कदम परिवाराच्या पुढाकारातून खिस्ती समाजाची बैठक पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थतीत संपन्न झाली. यावेळी महायुतीचे पदाधिकारी अभय आगरकर,वसंत लोढा,अनिल शिंदे,सचिन जाधव,प्रशांत मुथ्था,माजी … Read more