खा.डॉ.सुजय विखे यांना भाजपाची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग 4 मध्ये जल्लोष

विकास कामांमुळे खा.सुजय विखे यांच्या विजयाची खात्री  – संगीताताई खरमाळे     अहमदनगर (प्रतिनिधी)  – खासदार डॉ.सुजय विखे यांना पुन्हा एकदा भाजपाची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 4 मध्ये फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला.  याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. संगीताताई खरमाळे. रामदास आंधळे, नितीन शेलार, सुजित खरमाळे, अमित गटणे,वैभव झोटींग, विनोद भिंगारे, संतोष … Read more

Savedi: मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे

  Savedi: सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट व पूजा           savedi: अहमदनगर (प्रतिनिधी)-मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत,तेथून आपणाला शक्ती मिळते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट देऊन पूजा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले,भाजपाचे अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेनेचे आनंदराव शेळके आदी सह मंदिराचे ट्रस्टी व भाविक उपस्थित … Read more

Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन

 Savedi: सावेडीत खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते रस्ता कामाचे उदघाटन   Savedi:  अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडीतील संत निरंकारी भवन ते प्रोफेसर कॉलनी चौक ते भैय्या गंधे घर ते सपकाळ हॉस्पिटल रस्ताच्या २८. लाख रु निधीतून  मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ताचे उदघाटन खा सुजय विखे यांच्या हस्ते करण्यात आले समवेत नगरसेवक भैय्या गंधे ,मनोज दुलम ,आशाताई कराळे व सोनाबाई शिंदे, बेस्ट कन्स्ट्रक्शनचे … Read more

Ahmednagar BJP: ‘लोकसभा-विधानसभेला मविआचा सुपडा साफ होणार’ : खा. डॉ. सुजय विखे

 Ahmednagar BJP: तीन राज्यातील विजयाचा भाजपच्या वतीने सावेडीत जल्लोष Ahmednagar BJP: अहमदनगर:  भारतीय जनता पार्टीने चार पैकी तीन राज्यात स्पष्ट बहुमत मिळवल्याने पंतप्रधान नरेंद्र मिदींच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय स्पष्ट संकेत आहे कि येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए ३५० हून अधिक जागा जिंकून २०२४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान … Read more

Dr.Vikhe Engineering College: नवीन संकल्पना ही निसर्गातच उपजत-डॉ.मोहन वामन

 Dr.Vikhe Engineering College: डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत ‘अविष्कार 2023’ प्रोजेक्ट स्पर्धा संपन्न नवीन संकल्पना ही निसर्गातच उपजत असते, ती ओळखता आली तरच अविष्कार घडतात – डॉ.मोहन वामन       Dr.Vikhe Engineering College: अहमदनगर (प्रतिनिधी): नवीन संकल्पना ही निसर्गातच उपजत असते, ती ओळखता आली तरच अविष्कार घडतात आणि संशोधनाला वाव मिळतो. विद्यार्थ्यांनी संशोधनातील संकल्पना लहान असो वा मोठी यात अडकून … Read more

Ward No 2: अभ्यासू लोकप्रतिनिधी काय करु शकतो हे कामांमधून खा.डॉ.सुजय विखे यांनी दाखवून दिले – निखिल वारे

  Ward No 2:  लक्ष्मीनगरमधील बंद गटार पाईपलाईन कामाचा शुभारंभ      Ward No 2: अहमदनगर (प्रतिनिधी): माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून व खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रभाग क्र.2 मधील लक्ष्मीनगर येथील बंद पाईप गटार कामाचा शुभारंभ निखिल वारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी बोलतांना श्री.वारे म्हणाले, खा.डॉ.सुजय विखे यांनी नगरकरांच्या मुलभूत अडचणी मध्ये … Read more