Electrical Contractor: स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी संघटन महत्वाचे : वामन भुरे

 Electrical Contractor:  इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असो.ची रौप्य महोत्सवी सभा उत्साहात संपन्न      Electrical Contractor:  अहमदनगर (प्रतिनिधी): आज इलेक्ट्रीकल क्षेत्रात अनेक बदल होते आहे, या बदलांचा स्विकार करुन सेवा देणे हे क्रमप्राप्त झाले आहे. स्पर्धेच्या युगात आपणास टिकण्यासाठी संघटन हे महत्वाचे आहे. नगर शाखेच्यावतीने सभासदांच्या उन्नत्तीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येतात ही कौतुकास्पद बाब आहे.  आपल्या एकजुटीने अनेक प्रश्न … Read more