Ahmednagar Engineers | दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या अहमदनगर केंद्राचा जीवनगौरव पुरस्कार अरविंद पारगावकर यांना प्रदान
प्रवीण बजाज यांचेकडून ‘कौशल्य विकास’ केंद्रासाठी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी अहमदनगर । दर्शक : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या 164 व्या जयंती निमित्त दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्सच्या अहमदनगर केंद्रातर्फे अभियंता दिन विविध उपक्रम व स्पर्धा, परिसंवादाचे आयोजन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मेडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख … Read more