Elon Musk: एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात घेतली भूमिका

Elon Musk: एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात घेतली भूमिका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनीही ईव्हीएमविरोधात भूमिका घेतली आहे. ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एआय किंवा मानवांकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे याचा वापर करू नये, असा सल्लाही एलॉन मस्क यांनी दिला आहे. यानंतर आता भाजपाचे नेते … Read more