Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे
Ahmednagar Expressway: अहमदनगर ते पुणे फक्त १ तासात ; सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे नागपूर : राज्यभरात महामर्गाचे जाळे तयार केले जात आहे. या महामार्गामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात आणि तिथून पुणे हे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण करता येणार आहे. पुणे – अहमदनगर – संभाजीनगर अशा 230 किलोमीटर लांबीच्या सिक्स लेन ग्रीनफिल्ड एक्सप्रेस … Read more