Eye Camp | अलकरम हॉस्पिटल व आनंदऋषीजी नेत्रालय संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदु शिबीर
Eye Camp | अलकरम हॉस्पिटल व आनंदऋषीजी नेत्रालय संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदु शिबीर नगर – स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त अलकरम हॉस्पिटलच्या वतीने व आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 13 अक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजे पर्यंत अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेटरोड रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर येथे … Read more