Eye Camp | रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

Eye Camp | रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शास्त्रक्रिया शिबिराचे आयोजन नगर – एच.व्ही. देसाई नेत्र रुग्णालय आय केअर इन्स्टिट्यूट ,अलनुर आय केअर व मखदूम सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत बैत-ए- अजहरी बिल्डिंग, साई फर्निचर समोर,  बडी मरियम मस्जीद शेजारी मुकुंद नगर अहमदनगर … Read more

Eye Camp | अलकरम हॉस्पिटल व आनंदऋषीजी नेत्रालय संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदु शिबीर

Eye Camp | अलकरम हॉस्पिटल व आनंदऋषीजी नेत्रालय संयुक्त विद्यमाने  मोफत मोतीबिंदु शिबीर नगर – स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त अलकरम हॉस्पिटलच्या वतीने व आनंदऋषीजी नेत्रालय अहमदनगर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 13 अक्टोबर 2024 रोजी सकाळी 10 ते 1 वाजे पर्यंत अल-करम हाॅस्पिटल इंगळे मेडिकल मागे किंग्जगेटरोड रामचंद्रखुंट शहादवाल दर्गा समोर अहमदनगर येथे … Read more

Eye Camp: मंगलगेटला मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न

मंगलगेटला मोफत नेत्र तपासणी शिबिर यशस्वीपणे संपन्न      अहमदनगर (प्रतिनिधी) :   भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, मंगलगेट, अहमदनगर येथे नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणी अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहाने पार पडले. शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोफत नेत्र तपासणी तसेच नंबरचे चष्मा वाटपाचा लाभ … Read more

Eye Camp: मरणोत्तर नेत्रदानातून, मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! -भास्करगिरी महाराज

 फिनिक्स फाऊंडेशनची वारकऱ्यांमध्ये नेत्रदान व अवयवदानाची जनजागृती अहमदनगर (प्रतिनिधी)- दृष्टी चांगली असेल तर सृष्टी दिसते. दृष्टीहीन मनुष्याला जीवन जगणे अवघड असून, देवाने निर्माण केलेले सौंदर्य ते पाहू शकत नाही. मात्र एखाद्याच्या नेत्रदानाने त्यांच्या जीवनात पुन्हा प्रकाश निर्माण होऊ शकतो. यासाठी नेत्रदानाची गरज आहे. मरावे परी, दृष्टी रूपी उरावे! याप्रमाणे मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन महंत भास्करगिरी … Read more

Eye Camp: जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

 जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त नागरदेवळे येथे दि.10 रोजी मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर      अहमदनगर (प्रतिनिधी) – फिनिक्स सोशल फाऊंडेशन यांचे वतीने जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त सोमवार दि.10/06/2024 मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन नागरदेवळे येथील  संत सावता महाराज मंदिर येथे सकाळी 9 ते 3 या वेळेत आयोजित केलेले आहे.  तरी गरजू रुग्णांनी या मोफत शिबीराचा … Read more

Eye Camp: समाजात नेत्रदान व अवयवदानाची जागृती आवश्‍यक -जालिंदर बोरुडे

 फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानची जनजागृती करण्यात आली. पुणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन शहरात परतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी संकल्प अर्जाचे वाटप करुन नेत्रदान व अवयवदानचे आवाहन केले. प्रारंभी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन … Read more

Eye Camp: अंधत्व आलेल्या 70 वर्षीय हिराबाईला फिनिक्सने दिली नवदृष्टी

  काचबिंदूची अवघड शस्त्रक्रियेने जीवन झाले पुन्हा प्रकाशमय; बिकट परिस्थितीत आजीबाईला मिळाला आधार अहमदनगर (प्रतिनिधी)- काचबिंदूने एका डोळ्यास निर्माण झालेला दृष्टीदोष तर दोन वर्षापूर्वी मोतीबिंदूने दुसऱ्या डोळ्याला ग्रासले असताना आलेल्या अंधत्वाने व आर्थिक परिस्थिती अभावी पेचात सापडलेल्या 70 वर्षीय हिराबाई काळोखे यांच्यावर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून काचबिंदू असलेल्या डोळ्याची शस्त्रक्रिया करुन त्यांना नवदृष्टी देण्याचे काम … Read more