‘भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट’चा तब्बल 50 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा ; भारत पुंड पोलिसांच्या जाळ्यात…!

नगर एमआयडीसी पोलिसांनी पंढरपूरमध्ये केली पुंड याला अटक…! नगर-तब्बल 50 कोटी रुपयांच्या ठेवींचा आर्थिक घोटाळा करणारा भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेट या वित्तीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष भारत बबन पुंड याला काल (दि. १) पंढरपुरात अटक करण्यात आली. नगर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलीय. भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये नगरच्या ठेवीदारांनी तीस कोटी … Read more

Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा

 Fraud Crime | दहा टक्के परतावा देण्याच्या आमिषाने युवकाला ४ लाखाचा गंडा    नगर ।  दर्शक  – मागील काही  महिन्यांपासून नगर शहरात सुरू आहेत चुना लावण्याचे आणि गंडा घालण्याचे प्रकार आणि नगरकर खोट्या आमिषांना बळी पडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दाम दुप्पट योजना, गुटखा, बेसन ,कांदा आणि असेच काहीतरी शेयर्स आणि घोटाळे राजरोस होत … Read more

Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक

Cyber Crime | महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट करून तब्बल 10 लाख रुपयांची फसवणूक नगर- शहरात राहणार्‍या एका महिला डॉक्टरला डिजिटल अरेस्ट (अटक) करून तिची तब्बल 10 लाख 26 हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फसवणूक झालेल्या पीडित महिला डॉक्टरने या प्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दोन मोबाईल नंबर धारक अज्ञात … Read more

Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल

 Pune Crime News | फ्लॅट खरेदी विक्री फसवणूक प्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल  Pune Crime News |  पुणे : फ्लॅट विकत घेण्यासाठी तसेच फ्लॅटच्या बाबतीत कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी, आवश्यक ती कामे करण्यासाठी ५ लाख ३४ हजार रुपये घेऊन कोणतेही काम न करता फसवणूक  केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी  एका वकिलावर गुन्हा दाखल केला आहे.अ‍ॅड. अमोल अनंतराव पाटील  … Read more

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना

Fraud Crime: जादा नफा,१६० टक्के परतावा असे आमिष डॉक्टरांना दाखवून महिलेने लावला ४७ लाखांचा चुना   अहमदनगर ( प्रतिनिधी ): जादा नफा दाम दुप्पट दुसऱ्या दिवशी करोडपती लगेच होणार करोडपती उद्या सकाळी लखपती आज गुंतवणूक आणि उद्या फसवणूक त्यामुळे सावधान रहा सतर्क रहा एका दिवसात आणि महिनाभरात करोडपती लखपती होता येत नाही त्यामुळे अशा आमिषांना बळी … Read more

Fraud Crime Ahmednagar: नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक

 Fraud Crime Ahmednagar: नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक Fraud Crime Ahmednagar: अहमदनगर ।  अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका खासगी नोकरदाराची २४ लाख २५ हजार रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी (दि.२६) सायंकाळी येथील सायबर पोलीस ठाण्यात व्हॉट्सअॅप नंबर धारक रजतसिंग रजपुत नामक व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर … Read more